रक्तदान म्हणजे जीवनदान !! आज हरे कृष्णा ग्रुपने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी मोठ्या संख्येने लोक रक्तदान शिबिरात सहभागी झाले. याप्रसंगी भाजपचे उत्तर पश्चिम जिल्ह्याचे महामंत्री मुरजी पटेल जी देखील उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Inaugurated the Blood Donation Camp organised by Hare Krishna Group. BJP Gen Sec, NW district Murji Patel ji was also present. *Manoj Kotak MP*