सबको वैक्सीन मुफ्त वैक्सीन आज विकास हायस्कूल, विक्रोळी पूर्व येथे रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल यांच्या माध्यमातून मोफत महालसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी लसीकरण शिबिरात 4000 मोफत डोसची, Covaxin ची पहिली बॅच आज दिली जाणार आहे. चला मोठ्या संख्येने लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन कोरोनाला हरवूया. *मनोज कोटक खासदार* 4000 free doses, first batch of Covaxin will be administered today in the vaccination camp organised via Reliance Foundation Hospital at Vikas High School , Kannamwar Nagar Vikroli (E). Gift yourself and your family the best, get jabbed !!! *Manoj Kotak MP*