मुलुंड मध्ये #YuvaWarriors संकल्प यात्राचा समारोप कार्यक्रम भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे जी व प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील, आमदार मिहीर कोटेचा, मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तजिंदर तीवाना, ईशान्य मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष विरेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. ईशान्य मुंबईत 5 ठिकाणी हे कार्यक्रम पार पडले ज्यास युवा मोर्चाचे तरुण उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*