आज मुलुंड मधील सेवालय कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे माजी मंत्री व भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे जी यांचे स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र युवा मोर्चा अध्यक्ष विक्रांत पाटील, मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष तजिंदर तीवाना, ईशान्य मुंबई युवा मोर्चा अध्यक्ष विरेंद्र ठाकूर आणि भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*