आज मुंबईतील अंधेरी सिप्झ येथे केंद्रीय मंत्री श्री पीयूष गोयल जी यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रॉनिक्स निर्यात प्रक्रिया क्षेत्रामध्ये निर्यातदारांच्या बैठकीत भाग घेतला. #AzadiKaAmritMahotsav देशाच्या निर्यात क्षेत्रासाठी उत्प्रेरक आहे व निर्यातीसाठी आपले लक्ष्य साध्य करण्यात मदत करू शकत आहे आणि ज्यामुळे निर्यात क्षेत्रात व्यापक प्रगतीसह झपाट्याने वाढ होत आहे. *मनोज कोटक खासदार* Participated in an Exporters meet with at SEEPZ at Mumbai under the leadership of Shri Piyush Goyal Ji. #AzadiKaAmritMahotsav is catalysing the export sector of the country, which is growing exponentially with a comprehensive progress. *Manoj Kotak MP*