।। सकल कलांचा उद्गाता गुणेश गजानन भाग्यविधाता ।। गणेशोत्सवाच्या निमित्ताने भांडुप मधील जय बजरंग मित्र मंडळ आणि शिवकृपा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया.