।। ॐ गं गणपतये नमः ।। आज गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी घाटकोपर मधील रामबाण मित्र मंडळ येथे भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन व आशीर्वाद घेतले. गणपती बाप्पा मोरया.