।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती, तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने गोवंडी - शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील ओंकार मित्र मंडळ, मरीमाता मित्र मंडळ, बैंगनवाडी ,एकता मित्र मंडळ मंडाला, साठे नगर येथील युवा मित्र मंडळ अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. गणपती बाप्पा मोरया !!