पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सेवालयात 10000 नोटबुक्स वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याप्रसंगी राष्ट्रीय युवा मोर्चा सचिव गौरव गौतम, विरेंद्र सिंह ठाकूर, प्रवीण भानुशाली आणि ईशान्य मुंबई भाजपा विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*