। जीवते शरद: शतम । पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार मिहीर कोटेचा व टीम भाजपाच्या वतीने मुलुंड भागात 7 ठिकाणी मोफत लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात आली होती, त्यातील काही लसीकरण शिबिरांमध्ये सहभागी झालो. *मनोज कोटक खासदार* On the occasion of PM Narendra Modi's ji Birthday , MLA Mihir Kotecha and team BJP organised 7 free vaccination camps in slums across Mulund. Participated in some of them. । जीवते शरद: शतम। *Manoj Kotak MP*