।। गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया ।। आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमचे नेते व विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे जी, भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा जी, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष जयप्रकाश सिंह उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया