।। तू सुखकर्ता तू दु:खहर्ता, विघ्नविनाशक मोरया ।। गणेशोत्सवाच्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील गोवंडी भागातील प्रसिद्ध बस स्टॉप चा राजा आणि कोकण नगर भांडुप येथील कोकण मित्र मंडळ येथे बाप्पाचे दर्शन घेऊन श्री गणरायाला वंदन केले. याप्रसंगी आमदार रमेश कोरगावकर, नगरसेवक उमेश माने, नगरसेविका दीपमाला बाढे आणि भाजप चे जयप्रकाश सिंह, दीपक दळवी, राहुल जाधव,मोहन गांधी, निकिता घाडीगावकर उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया.