गणेश उत्सवाच्या निमित्ताने एनसीपी जिल्हा अध्यक्ष दादा पिसाळ यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन व आशीर्वाद घेतले. गणपती बाप्पा मोरया !