।। ॐ गं गणपतये नमः ।। गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज घाटकोपर येथील कार्यकर्ता रमेश सिंह, कार्यकर्ता कमल सजनानी, एनसीपी नेते राजू घुगे, स्कायलाइन ओसिस, अमर मित्र मंडळ,नवीन मनेकलाल गणेश मंडळ येथे गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. गणपती बाप्पा मोरया.