आज मुलुंड पूर्व पत्रा चाळ येथे भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि टीम भाजपाच्या वतीने आयोजित लसीकरण शिबिरात सहभागी झालो. *मनोज कोटक खासदार* Participated in the vaccination camp organized by our MLA Mihir kotecha & team BJP at Patra Chawl, Mulund East. *Manoj Kotak MP*