स्वावलंबी दिव्यांगजन !! आज गोवंडी येथे दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने, सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन करण्यात आले. आजच्या शिबिरात 276 दिव्यांगाचे पूर्व मूल्यांकन करण्यात आले आणि आतापर्यंत ईशान्य मुंबई मधून एकूण 1421 दिव्यांग जनांची नोंदणी करण्यात आलेली आहे. *मनोज कोटक खासदार* सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय , दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग के सहयोग में सामाजिक अधिकारिता शिबिर, गोवंडी में आयोजित किया गया। आज के शिबिर में 276 मिलाकर अब तक ईशान्य मुम्बई से असेसमेंट शिविर में 1421 दिव्यांगजनों का पंजीकरण किया जा चुका है स्वावलंबी दिव्यांगजन !! *मनोज कोटक सांसद*