गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेल्या मोदी एक्स्प्रेस ट्रेन ला राज्यमंत्री @raosahebdanve यांच्यासोबत हिरवा झेंडा दाखवून ट्रेन कोकणासाठी रवाना करण्यात आली. सदर उपक्रम आमदार @NiteshNRane यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया !