भारतातील पहिले सर्व महिला स्टाफ ने सुसज्ज अशा माटुंगा रेल्वे स्टेशनला रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे जी यांच्यासोबत भेट दिली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांशी (स्टाफशी) संवाद साधला. याप्रकाची आणखी स्टेशन प्रस्तावित केली आहेत आणि लवकरच अशी आणखी स्टेशन सुरू होतील. *मनोज कोटक खासदार* Visited India's first sub urban All Women Railway Station, Matunga with Minister of State of Railways, Shri Raosaheb Danve ji . Interacted with the staff there. Have proposed more such stations, will soon be on the move. *Manoj Kotak MP*