आज, लेडी चर्च हायस्कूल सायन आणि पारसी फाउंडेशन हॉल, दादर येथे भारत सरकार पुरस्कृत पोषित भारत सुनिश्चित करण्याहेतू "राष्ट्रीय पोषण माह" या पोषण अभियान कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी जी आणि श्री मुख्तार अब्बास नक्वी जी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. भारत सरकार #SahiPoshanDeshRoshan साठी कटिबद्ध आहे आपले लक्ष्य पोषित भारत !! *मनोज कोटक खासदार* Participated in a massive minority outreach program by Poshan Abhiyan, held at Our Lady Church High School Sion and Parsi Foundation Hall, Dadar. Program was chaired by Minister Smriti Irani ji and Mukhtar Abbas Naqvi ji. The GOI is committed towards #SahiPoshanDeshRoshan *Manoj Kotak MP*