आज घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक १२५/१३०/१३१/१३२/१३३ अशा एकूण पाच वॉर्डांची मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक राय व आमदार पराग शाह यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी घाटकोपर पूर्व विधानसभेतील बीजेपी कार्यकर्ते उपस्थित होते.