आज मयुरेश पार्क,भांडुप आणि वाधवा घाटकोपर येथे #SanjeevaniApkeDwar अंतर्गत लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी लसीकरण करून घ्या आणि सुरक्षित व्हा !! *मनोज कोटक खासदार* #SanjeevaniApkeDwar free vaccination camps were organised at Mayuresh Park, Bhandup and Wadhwa, Ghatkopar. Be a Bahubali, get vaccinated !! *Manoj Kotak MP*