आज मुलुंड पश्चिम रेल्वे स्टेशन, मारुती मंदिराजवळ वातानुकूलित बेस्ट बस क्रमांक A401आणि A691 चे लोकार्पण केले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Dedicated air conditioned Best Bus No. A401, A691 at Mulund West Railway Station, near Maruti Temple. Coroporator Prakash Gangadhare and other BJP karyakartas were also present. *Manoj Kotak MP*