आज भांडूप विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक ११६/११५ / ११४/११३/११२/११०/१०९ अशा एकूण सात वॉर्डांची मुंबई महामंत्री संजय उपाध्याय आणि ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. याप्रसंगी भांडुप विधानसभेतील बीजेपी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. Today, a review meeting with Mumbai General Secretary Sanjay Upadhyay and Northeast Mumbai District President Ashok Rai of seven wards of Bhandup assembly constituency. BJP activists and office bearers of Bhandup assembly were present on this occasion.