दिव्यांगजनांचे सक्षमीकरण. आज दिव्यांगजन दयालाल यादव जी आणि संतोष यादव जी यांना महापालिकेच्या च्या सहकार्याने स्कुटी साईडव्हील सहित देण्यात आली. त्याचप्रमाणे दता खाडे यांना एक झेरॉक्स मशीन देण्यात आले. याप्रसंगी बीएमसी अधिकारी वेदिका पाटील, सानिया देसाई, दक्षता पवार उपस्थित होत्या. *मनोज कोटक खासदार* Empowering the Divyangjan. Presented scooty with side wheels in association with BMC to two divyangjan Dayalal Yadav ji and Santosh Yadav ji. A Xerox machine was presented to Datta Khade ji. BMC Officers Vedika Patil,Sania Desai,Dakshata Pawar were present on this occasion. *Manoj Kotak MP*