वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन आणि ब्रदरहूड फाउंडेशन आयोजित भिस्ती मोहल्ला डोंगरी येथे मोफत सामान्य वैद्यकीय नेत्र आणि दंत चिकित्सा शिबिरात भाग घेतला. त्याचप्रमाणे संस्थेने डोनेट केलेली नवीन रुग्णवाहिका जामा मशिद ट्रस्टला सुपूर्द केली. याप्रसंगी स्थानिक आमदार अमीन पटेल आणि नगरसेवक अतुल शहा ही उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Participted in a Free General Medical Eye and Dental camp at Bhishti Mohalla Dongri organised by World Memon Organization & Brotherhood Foundation. Handed over a new ambulance donated by the organisation to the Jama Masjid Trust. Local MLA Amin Patel and corporator Atul Shah were also present. *Manoj Kotak MP*