आज मुलुंड पूर्व येथे बीएमसी प्रवेशद्वार शिल्पासोबत वाहतूक बेटाचे लोकार्पण करण्यात आले. सदर कामे नगरसेविका रजनी केणी यांच्या प्रयत्नांनी करण्यात आली आहेत. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, भाजप कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.