आज मुलुंड येथे भाजप गटनेते आणि नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्यावतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा, भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका रजनी केणी, नगरसेविका समीता कांबळे आणि भाजप कार्यकर्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Today inaugurated a free health camp organized by BJP group leader and corporator Prabhakar Shinde at Mulund. MLA Mihir Kotecha, BJP corporator Prakash Gangadhare, corporator Rajni Keni, corporator Samita Kamble and BJP activists and other office bearers were present. * Manoj Kotak MP *