आज लोढा औरम ग्रँड कांजूरमार्ग येथे #SanjeevaniApkeDwar अंतर्गत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जितक्या लवकर आपल्या सर्वांचे लसीकरण होईल तितक्या लवकर आपले जीवन सामान्य होईल. त्यामुळें लसीकरण करून घ्या आणि सुरक्षित व्हा !! *मनोज कोटक खासदार* #SanjeevaniApkeDwar camp organised at Lodha Aurum Grande , Kanjurmarg. The sooner all of us will get vaccinated, sooner our lives will come back to normal. Get jabbed ! *Manoj Kotak MP*