आज नवीन लसीकरण केंद्र नगरसेविका रजनी केणी यांच्या प्रयत्नांनी तरुण उत्कर्ष गव्हाणपाडा मुलुंड ई येथे सुरू झाले. याप्रसंगी आमदार मिहीर कोटेचा आणि इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* New Vaccination Center started at Tarun Utkarsh Gavanpada Mulund E by the sincere efforts of corporator Rajni Keni. MLA Mihir Kotecha and other karyakartas were also present . *Manoj Kotak MP*