आज घाटकोपर स्काईलाईन ओएसिस येथे #SanjeevaniApkeDwar अंतर्गत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरण हे कोरोना विरुद्ध सर्वात प्रभावी अस्त्र आहे. चला मोठ्या संख्येने लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन कोरोनाला हरवूया. *मनोज कोटक खासदार* Vaccination camp of #SanjeevaniApkeDwar organised at Ghatkopar Skyline Oasis today. Teeka se hoga corona feeka ! *Manoj Kotak MP*