ईशान्य मुंबईत केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे जी यांचे #जन_आशीर्वाद_यात्रा च्या निमित्ताने स्वागत केले. त्यांच्यासोबत घाटकोपर ते मुलुंड दरम्यान प्रवास करून जनतेचा आशीर्वाद घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासरुपी विचार सामान्य जनांपर्यंत पोहचवणं हे आमचे उद्दिष्ट आहे, ज्यास जनता उस्फूर्त प्रतिसाद देत आहे. यावेळी स्थानिक आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Welcomed Shri Narayan Rane ji. Accompanied him from #JanAshirwadYatra from Ghatkopar to Mulund. We are bringing the the vikas yatra of Narendra Modi ji amidst the public which is being amply blessed by jan jan. New India !!! *Manoj Kotak MP*