छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आज जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. केंद्रिय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री श्री नारायण राणे जी यांचे मुंबई विमानतळावर विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस जी, भाजपा पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह स्वागत केले. *मनोज कोटक खासदार* The initiation of our #JanAshirwadYatra with the patronage and blessings of Chhatrapati Shivaji Maharaj. Received The Minister of MSME Shri Narayan Rane ji at the Mumbai airport along with LOP Shri Devendra Fadnavis ji and other BJP party functionaries and karyakartas. *Manoj Kotak MP*