आज विक्रोळी विधानसभा क्षेत्रात भाजपा ओबीसी मोर्चाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. याप्रसंगी नगरसेविका सारिका पवार, विक्रोळी विधानसभा अध्यक्ष मंगेश पवार, ओबीसी अध्यक्ष संतोष मामा पाटील, भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार*