७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ईशान्य मुंबईच्या विविध भागांमध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला डीसीपी प्रशांत कदम यांच्यासह मुलुंड पोलीस स्टेशन येथून ध्वजारोहणाची सुरुवात केली. आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! #IndiaAt75 #अमृत_महोत्सव *मनोज कोटक खासदार* Started the Independence Day celebrations with unfurling the flag at various parts of NE Mumbai . Initiated with flag hoisting at Mulund Police Station with DCP Prashant Kadam. #IndiaAt75 #AmrutMahotsav *Manoj Kotak MP*