आज कामगार व रोजगार मंत्री श्री भूपेंद्र यादव जी यांची भेट घेतली. याप्रसंगी भूपेंद्र जी यांना मुलुंड ESIS रुग्णालय आणि अंधेरी ESIS रुग्णालयाच्या विकासासंदर्भात पत्राद्वारे निवेदन दिले. *मनोज कोटक खासदार* Today met the Minister of Labour and Employment Shri Bhupender Yadav ji . Presented him a letter regarding development work of Mulund ESIS Hospital and Andheri ESIS Hospital. *Manoj Kotak MP*