काल आम्ही 4 दिवसांचे सामाजिक अधिकारीता शिबिर पूर्ण केले. आम्ही आतापर्यंत 1137 पेक्षा जास्त दिव्यांगजनांची नोंदणी केली आहे आणि अजूनही करीत आहोत! पंतप्रधान नरेंद्र मोदी जी प्रेरित ADIP समर्थित शिबीर दिव्यांगजनांना स्वावलंबी बनवत आहे. त्यांना लवकरच उपकरण उपलब्ध करून दिली जातील. *मनोज कोटक खासदार* Yesterday we ended the 4- day Samajik Adhikarita Shibir. We have registered more than 1137 divyangjan for now and still counting ! PM Narendra Modi ji's inspired ADIP powered shibir is giving a swawalambi livelihood to the divyangjan. The aids will soon be made available to them. *Manoj Kotak MP*