आज गोपुरम हॉल मुलुंड येथे #SanjeevaniApkeDwar अंतर्गत मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे बूथ अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबियांचे या शिबिरात लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा हे देखील उपस्थित होते. फक्त लसीकरणच कोरोनाला हरवू शकते !!! *मनोज कोटक खासदार* #SanjeevaniApkeDwar free vaccination camp was organised at Gopuram Hall Mulund for the booth Presidents and their families. Our Mulund MLA Mihir Kotecha was also present. Teeka se hoga corona feeka ! *Manoj Kotak MP*