भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह जी यांची माझे मित्र आमदार आशिष शेलार जी यांच्यासोबत भेट घेतली. राजनाथ जी यांच्या भेटीने नेहमी नवीन मार्गदर्शन आणि नवीन अनुभव प्राप्त करता येतो. *मनोज कोटक खासदार*