पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना भेटण्याचा आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करण्याचा सन्मान प्राप्त झाला. कोविड काळात ईशान्य मुंबई मतदारसंघात केलेल्या कामांविषयी त्यांना पुस्तिका सादर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना भेटल्यानंतर अधिक कठोर परिश्रम करण्यासाठी नवीन चैतन्य मिळाले. *मनोज कोटक खासदार* Honoured to meet PM Shri Narendra Modi ji and receive his words of wisdom and guidance. Presented him the booklet about the work done in NE Mumbai constituency during covid times. One always gets rejuvenated to work even harder after meeting him. *Manoj Kotak MP*