रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब दानवे जी आणि सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री श्री रामदास आठवले जी यांची ईशान्य मुंबईच्या विविध विकास कामांच्या चर्चेच्या संदर्भात भेट घेतली. याप्रसंगी ईशान्य मुंबईच्या महिला मोर्चा कार्यकर्ता देखील उपस्थित होत्या. *मनोज कोटक खासदार* Met Minister of State Railways, Minister of State Coal and Mines Raosaheb Danve ji and Minister of State for Social Justice and Empowerment Ramdas Athawale ji regarding the discussion of various developmental schemes for NE Mumbai. Mahila Morcha karyakarta of NE Mumbai were also present. *Manoj Kotak MP*