केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री डॉ.वीरेंद्र कुमार जी यांची भेट घेतली. ईशान्य मुंबईत दिव्यांगजनांसाठी आयोजित सामाजिक अधिकारीता शिबीर आणि या आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या शिबिराबद्दल त्यांना माहिती दिली. वीरेंद्र जी लोककल्याण आणि सामाजिक विकासामध्ये योगदान देण्यास सदैव तत्पर असतात. *मनोज कोटक खासदार* Met the Union Cabinet Minister of Social Justice and Empowerment Shri Dr. Virendra Kumar ji. Briefed him about the Samajik Adhikarita Shibir held for NE Mumbai Divyangjans and also about the upcoming shibir this weekend. He is proactive for public welfare and social development. *Manoj Kotak MP*