आज JITO युथ विंगच्या शिष्टमंडळासह युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकूर जी यांची भेट घेतली. त्यांनी अनुराग जी यांना E-NSPIRE (summit) शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले. JITO चे अपेक्स सेक्रेटरी आणि अध्यक्ष गौतम जी आणि धीरज जी इतर सदस्यांसह उपस्थित होते. *मनोज कोटक खासदार* Met the Minister of Sports, Youth Affairs and Minister of Information and Broadcasting Shri Anurag Thakur ji with a delegation of JITO Youth wing. They invited Anurag ji for the summit E-NSPIRE. JITO Apex Secretary and Chairman Gautam ji and Dheeraj ji were also present with other members. *Manoj Kotak MP*