भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते श्री नितीन गडकरी जी यांना भेटणे नेहमीच ज्ञानवर्धक व आनंददायी असते. आज आम्ही रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जी यांच्याशी ईशान्य मुंबईच्या नगरसेवकांसह मुंबई कोकण आणि मुंबई दिल्ली रस्त्यांच्या सुधारणेबद्दल सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी नितीन जी यांनी रस्ते आणि वाहतूक यंत्रणेसाठी त्यांच्या नवीन तंत्रज्ञान कल्पना देखील आमच्यासोबत सामायिक केल्या. *मनोज कोटक खासदार* It's always a pleasure meeting our leader Shri Nitin Gadkari ji. Today, along with NE Mumbai corporators, we had a detailed discussion about improvisation of Mumbai Konkan and Mumbai Delhi roads. He also shared his new tech ideas for road and transport mechanism. *Manoj Kotak MP*