आज भांडुप वॉर्ड क्रमांक ११५ , बूथ क्रमांक २०५ मधून "समर्थ बूथ अभियानाची" सुरुवात करण्यात आली. बूथ प्रमुख अनिल धुरे यांच्या घरापासून या समर्थ बूथ अभियानाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भाजप कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. भाजपची संघटना व बूथ मजबूत करणे हे आमचे उद्दिष्ट आहे !! *मनोज कोटक खासदार* Started the #SamarthBoothAbhiyan in my constituency of NE Mumbai from booth pramukh Anil Dhire Ji's house, ward no. 115 , booth no.205 Bhandup. Strengthening the sangathan each day ! *Manoj Kotak MP*