आज भांडूप येथून कोकणातील पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक मदत सामग्रीने भरलेले आणखी एक वाहन रवाना करण्यात आले. कोकणवासीयांनो या संकटप्रसंगी भाजपा परिवार तुमच्या सोबत आहे आणि एकत्र मिळून हा कठीण टप्पा आपण धैर्याने पार पाडू. *मनोज कोटक खासदार* Another relief vehicle for Konkan flagged off today from Bhandup. Dear people of Konkan, we are with you and together we will pass this difficult phase with courage . *Manoj Kotak MP*