आज वरिष्ठ भाजप नेते प्रकाश मेहता जी यांनी आयोजित केलेल्या मोफत लसीकरण शिबिराचे उद्घाटन केले. लोकांमध्ये लस घेण्यासाठी जागरूकता वाखाणण्याजोगी आहे आणि लोक लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत. फक्त लसीकरणच कोरोनाला हरवू शकते *मनोज कोटक खासदार* Inaugurated a free vaccine camp organised by senior leader Prakash Mehta ji. Vaccine awareness among people is commendable. Teeka se hoga corona feeka ! *Manoj Kotak MP*