आज भारत सरकारचे बंदर, नौवहन व जलमार्ग मंत्री आणि आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल जी यांची भेट घेतली. याप्रसंगी सर्बानंद जी यांना मिळालेल्या नवीन जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. *मनोज कोटक खासदार* Congratulated The Minister of Ports, Shipping and Waterways and Minister of AYUSH in the Government of India Shri Sarbanand Sonwal ji for the elevated responsibilities and conveyed Best Wishes for his endeavors guided by the nation's interest. *Manoj Kotak MP*