आज युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री श्री अनुराग ठाकुर जी यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना मिळालेल्या नवीन जबाबदारीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. *मनोज कोटक खासदार* Congratulated and conveyed best wishes to the Minister of Sports, Youth Affairs and Minister of Information and Broadcasting Shri Anurag Thakur ji for the new responsibilities. *Manoj Kotak MP*