आजच्या रविवारची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या #MannKiBaat मधील मार्गदर्शनाने सेवालयात झाली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी खादी, हातमाग निर्माते, स्थानिकांसाठी बोलतात तेव्हा आम्हाला माहित असते की ते लोकांचे पंतप्रधान आहेत. आपण या अमृत महोत्सवाच्या वेळी भारतच्या यज्ञात आहुती देण्याची प्रतिज्ञा करूया आणि नवीन भारत घडवूया. *मनोज कोटक खासदार* The kickstart Sunday with #MannKiBaat by Narendra Modi ji at Sevalay. When the PM speaks for the khadi, handloom creators, vocal for local , we know he is people's PM. Let us pledge to give our aahuti in the vikas yajna of Bharat during the Amrut Mahotsav. *Manoj Kotak MP*