आज राज ग्रँडयुर पवई येथे क्रिकेटर धवल कुलकर्णी यांच्या हस्ते #SanjeevniApkeDwar अंतर्गत लसीकरण शिबिराचे उद्घाटन केले. लसीकरण हे कोरोना विरुद्धच सर्वात प्रभावी अस्त्र आहे. चला दररोज मोठ्या संख्येने लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन कोरोनाला हरवूया. *मनोज कोटक खासदार* Door step Vaccination drive #SanjeevniApkeDwar inaugurated at Raj Grandeur Powai by cricketer Dhaval Kulkarni ji. Vaccination is the best combat for corona. Teeka se hoga corona feeka ! *Manoj Kotak MP*